Advertisement

अमेरिका-इराण दोघेही आक्रमक, आखातात युद्धजन्य परिस्थिती। USA Troups Targeted By Iran, War On Cards?

अमेरिका-इराण दोघेही आक्रमक, आखातात युद्धजन्य परिस्थिती। USA Troups Targeted By Iran, War On Cards? अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधील संघर्ष सध्या शीगेला पोहोचला आहे. आणि दोघांची भाषा आक्रमक असल्यामुळे पश्चिम आशियात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणने इराकमधील तीन अमेरिकन सैन्य तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेनंही इराणचे तळ आपल्या रडारवर असल्याचं म्हटलंय. घेऊया ताज्या परिस्थितीचा आढावा?
_________________
अधिक माहितीसाठी :




USA,IRAN,MIDDLE EAST ASIA,WAR,ROYAL NAVY,UNITED KINGDOM,अमेरिका,इराण,इराक,युद्ध,पश्चिम आशिया,Donald Trump,America Vs Iran,WW3,Iran attacks news,डोनाल्ड ट्रंप,इरान हल्ला बातम्या,अमेरिका विरुद्ध इराण,तीसरं महायुद्ध,Iran America latest news,Iran VS US news,BBC Marathi,बीबीसी मराठी,BBC बीबीसी,BBC News Marathi,बीबीसी न्यूज,Marathi News,मराठी न्यूज,News,मराठी,मराठी बातम्या,बातम्या,म,how to,when to,Maharashtra,महाराष्ट्र,भारत,India,

Post a Comment

0 Comments